
Description
रणांगण टेस्ट सिरीज = MPSC 2025 ( राज्यसेवा , अभियांत्रिकी , कृषीसेवा , वनसेवा )
- आयोगाप्रमाणे हॉल टिकिट सह exam center मध्ये बैठक व्यवस्था.
- आयोगाच्या धर्तीवर स्वतः तज्ञ शिक्षकांनी तयार केलेले टेस्ट पेपर.
- प्रत्येक टेस्टचे विस्तृत विश्लेषण विडियो आणि पीडीएफ उपलब्ध.
- omr मशिनद्वारे उत्तरपत्रिका तपासणी, व sms द्वारे वैयक्तिक निकाल.
- प्रत्येक टेस्ट वेळी त्या विषयाचे शिक्षक exam center वर उपलब्ध असतील .
- इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषामध्ये उपलब्ध .
- 14 Sectional GS Tests + 6 Comprehensive Tests.
- परीक्षेचा पुरेसा सराव होऊन पूर्व परीक्षेचा टप्पा सुरळीतपणे पार पाडण्यावर भर.
🎤 अधिक माहितीसाठी संपर्क : 9970298197 / 9090906777
रणांगण टेस्ट सिरीज (राज्यसेवा , अभियांत्रिकी , कृषीसेवा , वनसेवा )
₹599₹1,50061% off
Have a coupon?
