Description

MPSC - महाराष्ट्र अराजपत्रीत कम्बाईन मुख्य परीक्षा गट 'ब' टेस्ट सिरीज -2024-2025

01) पेपर Download करून त्याच्या प्रिंट काढता येतील.

02) आयोगाच्या धर्तीवर सर्व टेस्टची रचना आणि काठिण्यपातळी असेल; प्रत्येक टेस्टचे OMR SHEET द्वारे चेकिंग आणि त्यानुसार STATE RANKING . 

03) 2 जूनपर्यंत TEST व्हॅलिडीटी राहील.

04) प्रत्येक टेस्ट नंतर लगेच त्याचे विश्लेषण, विश्लेषणदरम्यान "Art of Solving MCQ " वर भर; स्पष्टीकरण कितीही वेळा पाहता येईल (UNLIMITED VIEWS).

05) TEST पेपर दोन्ही भाषेत उपलब्ध असेल इंग्लिश आणि मराठी (BILINGUAL आयोगाप्रमाणे ).

06) राज्यशास्त्र विषयाचे विश्लेषण परशुराम शिंदे सर घेतील.

07) अर्थशास्त्र विषयाचे विश्लेषण प्रवीण राऊत सर घेतील.

08) भारत व महाराष्ट्राचा भूगोल; पर्यावरण, चालू घडामोडी तसेच कायदे या विषयांचे विश्लेषण पवन भारसाकळे सर घेतील.

07) इतिहास आणि समाजसुधारक विषयाचे विश्लेषण शैलेश कोळेकर सर घेतील. 

08) विज्ञान व तंत्रज्ञान; सुदूर संवेदन व माहिती संप्रेषण या विषयाचे विश्लेषण अनिल कोलते सर घेतील.

09) अंकगणित; सांख्यिकी आणि बुद्धिमत्ता चाचणी विषयांचे विश्लेषण नागेश शिंदे सर घेतील.

10) मराठी व्याकरण या विषयाचे विश्लेषण उदय कदम सर घेतील.

11) इंग्लिश व्याकरण या विषयाचे विश्लेषण संघपाल सर घेतील.

12) कुठल्याही आणीबाणीजन्य परिस्थितीमध्ये जर एखाद्या शिक्षकाला स्पष्टीकरण घेता आले नाही तर त्याऐवजी दुसरा शिक्षक स्पष्टीकरण घेऊ शकतो.

13) अधिक माहितीसाठी संपर्क करा - 9090906777 , 9970298197

TEST SERIES - संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024

₹499₹99951% off
Have a coupon?

₹499