
Description
टीप - 99 रुपये फी फक्त Application Charges म्हणून घेत आहोत, तशी ही बॅच संपूर्णतः मोफतच आहे.
आरंभ बॅच 1.1 मध्ये फक्त पहिले 100 विद्यार्थ्याना Admission भेटेल.
Bhagirath IAS Academy,
‼️ ध्येय तुमचे, दिशा आणि मार्गदशन आमचे ...(अभ्यास तुम्हालाच करायचा आहे , आमच पूर्ण मार्गदर्शन असेल )
📌 आता ऑनलाइन स्वरूपात देखील उपलब्ध
📌 आगामी संयुक्त गट ब मुख्य 1 / 6 / 2025 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी ...
🔖 MAINS साठी अतिशय उपयक्त,
रंजन कोळंबे सरांचे विशेष असे मार्गदर्शन -
१. नवीन अभ्यासक्रमाबाबत सध्याच्या गोंधळलेल्या परिस्थितीत अभ्यासाचे नियोजन कसे करावे .
२ . कोणते संदर्भ पुस्तके वापरावे
३. अभ्यासाची रणनीती काय असावी
४. उरलेल्या दिवसात वेळेचे नियोजन काय असावे
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवा !
🔔 हे सत्र फक्त मनापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे
➡️ FOR MORE INFO -9970298197 / 9090906777
