UPSC FOUNDATION BATCH - 2025

Description

विद्यार्थी  मित्रांसाठी , 

स्पर्धा परीक्षा करत असाल , 
किंवा अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत असाल तर नक्की याकडे लक्ष द्या 

अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपला एक वेगळा आणि यशस्वी असा ठसा भगीरथ अकॅडमी ने उमटवला आहे . 
अनेक यशस्वी अधिकारी भगीरथ संस्थेने वेळोवेळी दिलेले आहेत , 
आणि हाच ध्यास पुढे कायम आहे , 

भगीरथ अकॅडमी घेऊन आली आहे - 

UPSC FOUNDATION BATCH - 2025

तुमचा अधिकारी होण्याचा प्रवास भगीरथ सोबत सोयीस्कर व सुखकर  करा .. 

बॅच ची वैशिष्ट्ये :-

1) रंजन कोळंबे सर यांचे विशेष असे मार्गदर्शन 
2) संपूर्ण अभ्यासक्रम परिपूर्ण शिकवून होणार 
3) प्रत्येक झालेल्या टॉपिक वर वेळोवेळी टेस्ट उपलब्ध 
4) Answer Writing वर विशेष लेक्चर व तयारी 
5) प्रत्येक विषयाचे सखोल मार्गदर्शन 
6) वर्षानुवर्षे आयोगाचे बहुसंख्य प्रश्न भगीरथच्या batches व पुस्तकामधून उतरण्याचा अनुभवसिद्ध इतिहास 

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क:- 9090906777 / 9970298197

UPSC FOUNDATION BATCH - 2025

Have a coupon?