
Description
1 ) टेस्ट सिरीज च्या माध्यमातून राज्यसेवा पूर्व परीक्षेची संपूर्ण अभ्यासाची प्रॅक्टिस आणि रिवीजन सुनिश्चित करणे , हा या टेस्ट सिरीज चा मुख्य उद्देश आहे .
2) आयोगाच्या धर्तीवर सर्व टेस्ट ची रचना .
3) प्रत्येक टेस्टचे omr sheet द्वारे चेकिंग आणि त्यानुसार रंकिंग.
4) ऑनलाइन टेस्ट घेतलेल्या विद्यार्थ्याना pdf द्वारे व app मध्येच पेपर solving ची सुविधा .
5) प्रत्येक टेस्ट नंतर लगेच त्याचे विश्लेषण , विश्लेषणदरम्यान "Art of Solving MCQ " वर भर .
अधिक माहितीसाठी संपर्क करा - 9090906777 , 9970298197
MPSC Test Series 2024- Target 1 Dec.
₹199₹30034% off
Have a coupon?
