भारतीय अर्थव्यवस्था  (Economics)

Description

  ▶ राज्यसेवा पूर्व परीक्षा ◀

📌विषय - भारतीय अर्थव्यवस्था Special Subject (Recorded) -By - रंजन कोळंबे सर 

📌सर्व अभ्यासक्रम . 

📌या बॅचची वैधता ६ महिने आहे. 

📌प्रत्येक Lecture हे तुम्ही ३ वेळेस पाहू शकतात . 

📌सर्व lecture सोबत त्या lecture ची PDF देखील Upload केली आहे . 

📌या Batch मध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि Combine (Grp.B & C ) पूर्व व मुख्य परीक्षा यांच्या पूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश आहे. 

📌Online Batch Lectures १ Dec २०२२ पासून रेकॉर्ड करण्यास सुरवात झालेली आहे त्यामुळे हि महिती पूर्णपणे अद्ययावत आहे. 

📌संकल्पनात्मक स्पष्टतेवर अधिक भर . 

📌प्रत्येक घटकावर सराव प्रश्न उपलब्ध व संपूर्ण अभ्यासक्रमावर Tests . 

📌   Batch purchase केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत ते Addmission Cancel होणार नाही, किंवा refund होणाऱ नाही  याची नोंद घ्यावी. 

-----------------------------------------------------------------------------------------------

Contact for more Information

9090906777 / 9970298197

भारतीय अर्थव्यवस्था (Economics)

₹1,750₹5,99971% off
Have a coupon?

₹1,750