![महाराष्ट्र राजपत्रित(राज्यसेवा) संयुक पूर्व परीक्षा-2024 [Result Oriented Batch]](https://appxcontent.kaxa.in/paid_course3/2024-05-10-0.44714231065697807.jpg)
Description
🎯 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा (राज्यसेवा) पूर्व परीक्षा 2024 🎯[Result Oriented Batch] Hybrid Batch
✅राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी/वनसेवा साठी अत्यंत आवश्यक....✅
✅Online / Offline✅
🔥🔥Result Oriented Batch🎖🎖🎖
📚📚 Batch starts from 21 Dec. 2023 (बॅच कालावधी - 90 दिवस)
ऑनलाईन बॅचची कालावधी पूर्व परीक्षा पर्यंत
🕰Time :- 2pm ते 6pm🕰
💥बॅचची वैशिष्टये:-
✏️ PYQ आणि Syllabus नुसार बॅचची रचना.
✏️ प्रत्येक विषयाचे सखोल मार्गदर्शन.
✏️ प्रत्येक शनिवारी टेस्ट.
✏️ वर्षानुवर्षे आयोगाचे बहुसंख्य प्रश्न भगीरथच्या बॅचेस व पुस्तकांमधून उतरण्याचा अनुभवसिद्ध इतिहास.
✏️ रंजन सरांच्या Eco & Polity रेकॉर्डेड lecture बॅच सोबत दिले जातील
🔥🔥विशेष :- रंजन कोळंबे सरांचे चालू घडामोडी लेक्चर्स (चालू घडामोडी, महत्त्वाचे निर्देशांक, अहवाल, केंद्रीय अर्थसंकल्प व आर्थिक पाहणी)
🚫ऑनलाईन बॅच कालावधी-4 महिने
& रंजन सरांच्या Eco & Polity रेकॉर्डेड lecture चा कालावधी फक्त 75 दिवस असेल 👍🏻
✅एकदा बॅच खरेदी केल्यानंतर कोणत्या परिस्थितीत रद्द/फी रिफंड होणार नाही
🏬 पत्ता :- भगीरथ IAS अकॅडमी, आकृती संकुल, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे, S.P. कॉलेज जवळ , टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क :- 9090906777/9970298197
