
Description
🏆Combine Integrated Batch-2024
🔸नवीन बदलेल्या MPSC च्या पॅटर्न नुसार घेणारी एकमेव बॅच
🔸अराजपत्रित गट 'ब' व गट 'क' पूर्व + मुख्य परीक्षा 2024
🎖 गट ब व क साठी आपण तयारी करत असाल तर हि Batch तुमच्यासाठीच आहे.
⭕Starts from 3 July.2023 @ 8Am to 12 Pm (दररोज 4 तास)
📢 Online Hybrid Batch (Live + Recorded)
📢 Admission Open
🏆Combine Gr.B & C Exam 2024
> पूर्व + मुख्य अशी एकत्रित १२ महिन्यांची बॅच.
> या ९ महिन्याच्या कालावधीत पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम शिकवला जाईल
> हि Batch तुम्ही १२ महिने बघू शकता
> Application मध्ये तुम्हाला PPT's च्या PDF उपलब्ध होतील.
> अयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापन केले जाईल.
> शिकविलेल्या Topics वर नियमितपणे सराव परीक्षा.
> तसेच स्टेट बोर्ड च्या पुस्तकांवर पण सराव परीक्षा.
> आयोगाच्या धर्तीवर संपूर्ण अभ्यासक्रमानुसार 5 सराव पेपर.
> Doubt Clearing Sessions.
> पूर्व परीक्षेच्या आधी सर्व विषयांचे Revision Sessions.
> फीस तुम्ही Installment मध्ये Pay करू शकता.
- पहिले Installment नंतर २ महिन्यानंतर दुसरा Installment असेल.
> Mentorship Program (वयक्तिक)
> Admission केल्यास ते कोणत्याही परिस्थितीत ते Addmission Cancel होणार नाही, याची नोंद घ्यावी.
By Bhagirath Team
Venue : 2nd Floor, Kesari Wada, Narayan Peth, Pune
Office Time-10 am to 6 pm
9970298197 | 9090906777
