नाशिक येथे संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2026 (OFFLINE)

Description

देवरे अकॅडमी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने
BHAGIRATH IAS Academy, Pune आयोजित 🎯

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) | RTO | कर सहाय्यक | उद्योग निरीक्षक | लिपिक व इतर Group-C व सरळसेवा पदांसाठी उपयुक्त

📝 एकूण 08 Tests
✅ आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना
✅ MPSC प्रमाणेच Exam Centre वर बैठक व्यवस्था
✅ प्रत्येक रविवारी प्रत्यक्ष टेस्ट
💻 इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी Online Test

📅 पहिली टेस्ट : 29 ऑगस्ट 2026
⏰ वेळ : सायं. 5 ते 6

💰 Offline : ₹449/- | Online : ₹199/-

📍 Exam Centre: नाशिक MG Road, साठे बाग, डेरी डॉन आईस्क्रीमच्या मागे
📞 संपर्क : 9423383069

🎯 परीक्षेपूर्वी तयारीची खरी चाचणी द्या!
प्रत्यक्ष MPSC परीक्षेसारख्या वातावरणात सराव करा आणि आपल्या यशाची तयारी आजपासूनच मजबूत करा. 💯🔥

नाशिक येथे संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2026 (OFFLINE)

₹449₹99956% off
Have a coupon?

₹449