सांगली येथे संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2026 (OFFLINE)

Description

शिवाशिर्वाद युथ डेव्हलपमेंट फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने
BHAGIRATH IAS Academy, Pune आयोजित 🎯

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) | RTO | कर सहाय्यक | उद्योग निरीक्षक | लिपिक व इतर Group-C व सरळसेवा पदांसाठी उपयुक्त

📝 एकूण 08 Tests
✅ आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना
✅ MPSC प्रमाणेच Exam Centre वर बैठक व्यवस्था
✅ प्रत्येक रविवारी प्रत्यक्ष टेस्ट
💻 इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी Online Test

📅 पहिली टेस्ट : 29 ऑगस्ट 2026
⏰ वेळ : सायं. 5 ते 6 

💰 Offline : ₹449/- | Online : ₹199/-

📍 Exam Centre: नॉलेजवाडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विजय नगर नवीन कोर्टापासून जवळ, संत बाळूमामा मंदिराजवळ, नॉलेजवाडी हायस्कूलजवळ, सांगली

📞 संपर्क : 9145765355 | 70200340543 | 9922770421 | 8668615379

🎯 परीक्षा देण्याआधी परीक्षेचा सराव करा!
प्रत्यक्ष MPSC Exam Centre सारख्या वातावरणात आपली तयारी तपासा आणि यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. 💯

सांगली येथे संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2026 (OFFLINE)

₹449₹99956% off
Have a coupon?

₹449