बीड येथे संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज (OFFLINE)

Description

DEVGIRI IAS Academy, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने
BHAGIRATH IAS Academy, Pune आयोजित 🎯

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) | RTO | कर सहाय्यक | उद्योग निरीक्षक | लिपिक व इतर Group-C व सरळसेवा पदांसाठी उपयुक्त

📝 एकूण 08 Tests
✅ आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना
✅ MPSC प्रमाणेच Exam Centre वर बैठक व्यवस्था
✅ प्रत्येक रविवारी प्रत्यक्ष टेस्ट
💻 इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी Online Test

📅 पहिली टेस्ट : 29 ऑगस्ट 2026
⏰ वेळ : सायं. 6 ते 7

💰 Offline : ₹449/- | Online : ₹199/-

📍 Exam Centre: तुळसी फॅशन डिझाईन कॉलेज, राजीव गांधी चौक, भक्ती कन्स्ट्रक्शन रोड, बीड
📞 संपर्क : 9960122513

🎯 परीक्षेपूर्वी स्वतःची तयारी तपासा… प्रत्यक्ष परीक्षेसारखा सराव करा!**
आजच Test Series मध्ये सहभागी व्हा.💯🔥
 

बीड येथे संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज (OFFLINE)

₹449₹99956% off
Have a coupon?

₹449