ईश्वरपूर येथे संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज ( OFFLINE )

Description

कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, ईश्वरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
BHAGIRATH IAS Academy, Pune आयोजित 🎯

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) | RTO | कर सहाय्यक | उद्योग निरीक्षक | लिपिक व इतर Group-C व सरळसेवा पदांसाठी उपयुक्त

📝 एकूण 08 दर्जेदार Tests
✅ आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना
✅ MPSC प्रमाणेच Exam Centre वर बैठक व्यवस्था
✅ दर रविवारी प्रत्यक्ष टेस्ट
💻 बाकीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी Online Test

📅 पहिली टेस्ट : 29 ऑगस्ट 2026
⏰ वेळ : सायं. 6 ते 7

💰 Offline Fee : ₹449/-
📱 Online Fee : ₹199/-

📍 Exam Centre: कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, ईश्वरपूर (इस्लामपूर)
📞 संपर्क : 9049763245

आजच Test Series मध्ये सहभागी व्हा आणि प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी परीक्षेचा अनुभव घ्या! 🎯🔥

ईश्वरपूर येथे संयुक्त गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज ( OFFLINE )

₹449₹99956% off
Have a coupon?

₹449