
Description
🎯राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2026
📝निबंध (Essay) लेखन बॅचबॅचचे वैशिष्ट्ये -
बॅचचे वैशिष्ट्ये -
◉ शब्दसंख्येची भीती घालवण्यासाठी टप्प्याटप्प्याने निबंध लेखन करून घेतले जाईल.
◉ तार्किक आणि विश्लेषणात्मक लिखाण शैली वृद्धिंगत करण्यासाठी विशेष सत्र.
◉ तत्त्वज्ञानात्मक निबंधांची अवाजवी भीती सरावाच्या माध्यमातून दूर करण्यात येईल.
◉ निबंध लेखनाच्या सर्व तांत्रिक बाबी वर्कबूकच्या माध्यमातून सांगण्यात येतील.
◉ सहा आठवड्यात पूर्ण निबंध लेखनाची तयारी.
◉ नियमित तसेच सक्तीचे सराव लेखन करून घेतले जाईल.
◉ बॅचच्या शेवटी MPSC च्या धर्तीवर FULL LENGTH टेस्ट घेतली जाईल.
◉ संपूर्ण बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून घेतली जाईल.
◉ UPSC आणि MPSC च्या PYQ वर सविस्तर चर्चा घेतली जाईल.
📌बॅचची सुरूवात - 5 जुलै 2026
🕒कालावधी - सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत
📞 अधिक माहितीसाठी: 99702 98197 | 909090 6777
♦️ठिकाण:- 2nd Floor, Kesri Wada, Narayan Peth,Pune
