
Description
🚨 𝗠𝗣𝗦𝗖 संयुक्त गट ‘ब’ व ‘क’ 2026 🚨
🎯 नव्याने समाविष्ट होणाऱ्या 151 सर्वगांसाठी
एकत्रित परिपूर्ण तयारीची सुवर्णसंधी!
🏛 𝗕𝗛𝗔𝗚𝗜𝗥𝗔𝗧𝗛 𝗜𝗔𝗦 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆
👨🏫 श्री. रंजन कोळंबे सर आणि टीम
📚 पूर्व परीक्षा + मुख्य परीक्षा
दोन्हींची एकत्रित व नियोजनबद्ध तयारी
✅ PSI / STI / ASO / SR / Tax Assistant / EXSI / Clerk / AMVI
🌟 बॅचची वैशिष्ट्ये :
✔️ प्रत्येक विषयाची परीक्षाभिमुख मांडणी
✔️ 151 सर्वगांची एकत्रित तयारी
✔️ पूर्व + मुख्य परीक्षेचे सखोल मार्गदर्शन
✔️ Study Plan आणि Effective Time Management
✔️ नियमित सराव पेपर्स व तज्ज्ञांकडून मूल्यमापन
✔️ अनुभवी मार्गदर्शकांची विशेष टीम
✔️ विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
📅 बॅच प्रारंभ : 16 जून 2026
⏳ कालावधी : 8 महिने
📍 पत्ता : दुसरा मजला, केसरीवाडा, नारायण पेठ, पुणे
📞 संपर्क : 99702 98197 / 909090 6777
🔥 “यशाची तयारी आजपासून…
आणि MPSC मध्ये निवड निश्चित!” 🔥
