
Description
टेस्टची वैशिष्ट्ये :- 🎯 परीक्षेच्या आधीच परीक्षेची तयारी
Test Start's From (First test Free)
Date :- 14 फेब्रुवारी 2026
Time :- 5pm to 6pm
📌 प्रत्येक शनिवारी सायंकाळी 5 ते 6
Total- 16 test
स्पर्धा परीक्षेच्या मुख्य टप्प्यात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य, वेळेचे नियोजन आणि विश्लेषणात्मक मांडणी यासाठी खास तयार केलेली टेस्ट सिरीज.
📌 इंग्रजी आणि मराठी विषयांचे Video स्वरूपात Discussion व GS च्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण PDF स्वरूपात
📘 मुख्य परीक्षेच्या अचूक तयारीसाठी एक परिपूर्ण सराव व्यासपीठ
✅ आयोगाच्या नवीन OMR शीट व त्या नुसार मूल्यांकन ( पाच राऊंड असलेली)
📌आयोगाच्या नवीन पॅटर्ननुसार OMR Sheet उत्तर पत्रिका (चार ऐवजी पाच वर्तुळ)
📌टेस्ट सिरीजच्या माध्यमातून संयुक्त गट 'ब' व गट 'क' मुख्य परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासाची तयारी आणि रिव्हिजन सुनिश्चित करणे हा या टेस्ट सिरीजचा मुख्य उद्देश आहे.
📌आयोगाच्या धर्तीवर सर्व टेस्टची रचना / प्रश्नांची काठीण्य पातळी
📌वेळ व्यवस्थापनाची रंगीत तालीम (Time Management)
📌स्वतःच्या तयारीचे अचूक मूल्यमापन (Self Evaluation)
📌चुका ओळखून त्या टाळण्यासाठी समुपदेशन
✅ विषयानुसार गुण मूल्यांकन केले जाईल
✅ पेपरनिहाय संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर
✅ वास्तविक परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका
