
Description
🌟 MPSC FOUNDATION BATCH 2026 🌟
(Prelims + Mains + Interview)
🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच!
MPSC 2026 साठी शून्यापासून सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे.
🔹 पूर्व परीक्षा (Prelims) – संकल्पनात्मक स्पष्टता, MCQ सराव, नियमित टेस्ट
🔹 मुख्य परीक्षा (Mains) – उत्तरलेखनाचा सखोल सराव, विश्लेषणात्मक दृष्टिकोन
🔹 मुलाखत (Interview) – व्यक्तिमत्त्व विकास, चालू घडामोडी व Mock Interview
📚 Batch ची वैशिष्ट्ये :
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन
✅ मूलभूत संकल्पनांपासून प्रगत स्तरापर्यंत तयारी
✅ अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक
✅ नियमित टेस्ट सिरीज व मूल्यांकन
✅ चालू घडामोडींचे सखोल विश्लेषण
✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन सत्रे
🚀 आजच तुमच्या स्वप्नातील अधिकारी होण्याच्या प्रवासाची सुरुवात करा!
“मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!”
📌 प्रवेश सुरू आहेत – मर्यादित जागा
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
मोबाईल: 9970298197 / 9090906777
