MPSC Prelims 2026 (रणांगण २.० टेस्ट सिरीज) राज्यसेवा , वनसेवा , कृषीसेवा, अभियांत्रिकी

Description

🔥 MPSC Prelims 2026 – रणांगण 2.0 टेस्ट सिरीज 🔥

Bhagirath IAS Academy प्रस्तुत
“परीक्षेच्या आधीच परीक्षेची तयारी!”

MPSC पूर्व परीक्षा 2026 साठी परिपूर्ण सरावाची संधी —
रणांगण 2.0 टेस्ट सिरीज आता अधिक प्रभावी, अधिक अचूक!

🔹 MPSC Prelims 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार टेस्ट
🔹 GS Paper-I आणि CSAT साठी स्वतंत्र व पूर्ण कव्हरेज
🔹 परीक्षेच्या दर्जाच्या प्रश्नसंचांची रचना
🔹 वेळेचे व्यवस्थापन व अचूकता वाढविण्यावर भर
🔹 सविस्तर उत्तरविश्लेषण व तज्ज्ञ मार्गदर्शन
🔹 अखंड रिव्हिजन + आत्मविश्वास वाढवणारा सराव

🎯 यशाच्या रणांगणात उतरायचे असेल, तर तयारीही रणांगणासारखीच हवी!

📌 रणांगण 2.0 टेस्ट सिरीज –
MPSC Prelims 2026 साठी तुमचा अंतिम विजयमार्ग!

📞 नोंदणीसाठी आजच संपर्क करा – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScaiZDwwsPsHqXRIuLWVssZsyjUAkdbS_j_sEL3dnkZ83hS_g/viewform?usp=header

Bhagirath IAS Academy

MPSC Prelims 2026 (रणांगण २.० टेस्ट सिरीज) राज्यसेवा , वनसेवा , कृषीसेवा, अभियांत्रिकी

₹699₹1,50054% off
Have a coupon?

₹699